शतजन्मीचा -हास
रजनी नीरजा ओज मधुर मुक्त रे वाटे
समजूनी क्षीर तया बाल-मुग्ध रे चाटे
होऊनी भ्रमनिरास पाहत अन् जरा वरी
तश्यात आत नकळत घुसत बाण अन् उरी
कसा कुणी आजि न अवगता घेतला घास
जरी उरी शर्वरी करी राहिला शतजन्मीचा ह्रास
-निखिल बिरमल
रजनी नीरजा ओज मधुर मुक्त रे वाटे
समजूनी क्षीर तया बाल-मुग्ध रे चाटे
होऊनी भ्रमनिरास पाहत अन् जरा वरी
तश्यात आत नकळत घुसत बाण अन् उरी
कसा कुणी आजि न अवगता घेतला घास
जरी उरी शर्वरी करी राहिला शतजन्मीचा ह्रास
-निखिल बिरमल
Comments
Post a Comment