Posts

Showing posts from January, 2019

मुक्या कळीला फुटले हासू....

ज्ञान प्रबोधिनी संस्थेत येऊन महिना पण नाही झाला तोच छत्तीसगड अभ्यास दौर्‍यावर येणार का विचारले गेले. नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. छत्तीसगड मध्ये या पूर्वी कधी गेलो नाही म्हणून अपार उत्सुकता होती. दौर्‍याच्या चर्चा होत असताना समजले की नक्षलवाद्यांनी ठार केलेल्यांच्या अनाथ मुलांचे शिबिर घ्यायचे आहे. प्रत्येक मुलाने आयुष्याचे वास्तव अनुभवलेले, प्रत्येकाचा मानवी संवेदना विदीर्ण करणारा भूतकाळ. कसे होणार? हा विचार उराशी बाळगत असताना ही कविता स्फुरली ...  दूर किनारा.... राह पर छाया है मेरे सिर्फ काला यह अंधेरा आस लगी है दिल में कब दिखेगा सवेरा खुब झगडू मारु-पीटू मीट न पाएँ पापी कुहरा घीर पड़ा हूँ तुफानों से है बहूत दूर किनारा।।धृ।। कब दिखेगा सुरज मुझे वह कब मिलेगी राह मेरी नूर से तो सिर्फ तेरे मर मीटें मुश्किलें सारी इन्सानों की बंदगी में जल गएँ सपनें कयीं खो गयीं सारी दिशाएँ सो गएँ हैं सारे राही ऐसें आलम में बता तू किस का थामूं मैं सहारा घीर पड़ा हूँ तुफानों से है बहूत दूर किनारा।।१।। सुखे नैना कब से मेरे कर रहें है एक तलाश देख पाता मुस्कुराता उसका चेहरा फिर मैं काश सूनक...